-
तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला गाड्यांचे प्रचंड वेड आहे.
-
त्याच्याकडे मारुती ८०० पासून ते बीएमडब्ल्यू पर्यंत अनेक कार आहेत.
-
क्रिकेटच्या सुरूवातीला सचिन तेंडुलकरकडे मारूती ८०० ही कार होती.
-
आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरकडे BMW i8 ही महागडी गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास २.६२ कोटी रुपये आहे.
-
सचिनकडे BMW 7 सीरिज 750Li M ही गाडी देखील आहे.
-
BMW X5 ही गाडी देखील सचिनकडे आहे.
मारुतीची fiat Palio S10 ही गाडी देखील सचिनकडे आहे. या गाडीची किंमत १० लाख रुपये आहे. -
सचिनकडे Nissan GT-R ही कार आहे. या कारची किंमत २.१२ कोटी रुपये आहे.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ