-
करोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेटपटू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने लॉकडाउनमुळे अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलला आहे.
-
रोहित शर्मा आणि सुरेश रैना या दोन खेळाडूंनी नुकत्याच इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या, यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी अनेक महत्वाच्या विषयावर भाष्य केलं.
-
यावेळी रोहित-रैनाने आपला MI-CSK Combile XI संघ जाहीर केला, पाहूयात कोणाला मिळाली आहे या संघात जागा…
-
मॅथ्यू हेडन
-
सचिन तेंडुलकर
-
फाफ डु प्लेसिस
-
अंबाती रायुडू
-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. २०१९ विश्वचषक संपल्यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु असते.
-
कायरन पोलार्ड
-
हार्दिक पांड्या
-
ड्वेन ब्राव्हो
-
रविंद्र जाडेजा
-
हरभजन सिंह
-
जसप्रीत बुमराह

७०० नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरले; ७ नक्षल ठार; पत्रक काढणे नक्षलवाद्यांच्या अंगलट; चकमक सुरूच