-
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पारंपरिक खेळ मानला जातो. प्रत्येक महत्वाच्या खेळाडूला एकदा तरी कसोटी क्रिकेट खेळायचच असतं.
-
कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेलं शतक, मिळवलेला बळी हा प्रत्येक फलंदाज-गोलंदाजासाठी खास असतो.
-
आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात शतक तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
-
५) शिखर धवन विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड कसोटी २०१४ – पहिल्याच डावात शिखर धवन शून्यावर बाद, मात्र दुसऱ्या डावात गब्बरची ११५ धावांची शतकी खेळी
-
४) राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड, मोहाली कसोटी २००८ – पहिल्या डावात द्रविडच्या १३६ धावा तर दुसऱ्या डावात 'द वॉल' ब्रॉडच्या गोलंदाजीवर १९ चेंडू खेळल्यानंतर त्रिफळाचीत
-
-
२) विराट कोहली विरुद्ध श्रीलंका, कोलकाता कसोटी २०१७ – पहिल्या डावात भारतीय फलंदाज ढेपाळले विराटही शून्यावर बाद, मात्र दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी करत विराटची इडन गार्डन्सवर १०४ धावांची खेळी
-
१) सचिन तेंडुलकर विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन कसोटी २००२ – पहिल्या डावात विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत सचिनची ११७ धावांची खेळी, मात्र दुसऱ्या डावात सचिन ४ चेंडू खेळत माघारी
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ