-
गेल्या दोन आठवड्यात चेन्नईचा संघ प्रचंड चर्चेत होता. त्यामागे कारणंही तसंच होतं. सुरूवातीला चेन्नईच्या संघातील अनेक सदस्यांना करोनाची लागण झाली.
-
त्यानंतर सुरेश रैना, हरभजन सिंग या दोन अनुभवी खेळाडूंनी स्पर्धेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली.
-
अशा परिस्थितीत कोणत्या खेळाडूंना अंतिम ११मध्ये संधी मिळेल यावर चर्चा रंगू लागली.
-
भारताचा प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने त्याला वाटणाऱ्या अंतिम ११ (playing XI) जणांचा संघ निवडला. पाहू या तो संघ
-
३. महेंद्रसिंग धोनी – २१२
-
अंबाती रायडू
-
दीपक चहर
-
ड्वेन ब्राव्हो
-
फाफ डू प्लेसिस
-
इम्रान ताहीर
-
केदार जाधव
-
पियुष चावला
-
रविंद्र जाडेजा
-
-
शार्दुल ठाकूर

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल