-
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सरावात वेळ काढून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी आपल्या परिवारासोबत बिचवर थोडा वेळ घालवला. (फोटो सौजन्य – मुंबई इंडियन्स फेसबूक अकाऊंट)
-
पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबत स्पर्धेआधी काही निवांत क्षण एन्जॉय करताना रोहित शर्मा.
-
रोहितसोबत आदित्य तरेचा परिवारही त्याच्यासोबत आलाय.
-
आपली पत्नी आणि मुलीसोबत धम्माल करताना मुंबईचा जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी.
-
जेव्हा दोन मुंबईकर 'बाप'माणसं भेटतात…
-
सूर्यकुमार यादवने खास फोटोसेशन करवून घेतलं.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल