-
IPL 2020 स्पर्धेला शनिवारी (२६ सप्टेंबर) एक आठडा पूर्ण झाला. पहिल्या आठवड्यात चाहत्यांना अनेक खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. (सर्व फोटो – IPL.com)
-
आजपासून स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. राजस्थान आणि पंजाब दोन संघांमध्ये आजचा सामना होणार आहे. राजस्थानने एक सामना खेळून त्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबच्या पदरात एक विजय आणि एक पराजय आहे.
-
पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असून सामन्यात या ११ खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
-
संजू सॅमसन – गेल्या सामन्यात ३२ चेंडूत ७४ धावा
-
लोकेश राहुल – गेल्या सामन्यात धडाकेबाज शतक
-
मयंक अग्रवाल – पहिल्या सामन्यात ८९ धावा
-
रॉबिन उथप्पा – पहिल्या सामन्यात अयशस्वी पण अनुभवी खेळाडू
-
स्टीव्ह स्मिथ – गेल्या सामन्यात दमदार अर्धशतक
-
डेव्हिड मिलर – पहिल्या सामन्यात दुर्दैवी पद्धतीने धावबाद पण धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध
-
ग्लेन मॅक्सवेल – स्फोटक फलंदाजी आणि युएईमध्ये (IPL 2014) जबरदस्त कामगिरी
-
जोफा आर्चर – पहिल्याच सामन्यात तडाखेबाज अष्टपैलू खेळी
-
राहुल तेवातिया – सलामीच्या सामन्यात चेन्नईच्या अनुभवी फलंदाजी विरूद्ध ३ बळी
-
मोहम्मद शमी – दोन्ही सामन्यांत अतिशय भेदक मारा
-
शेल्डन कॉट्रेल – २ सामन्यात ४ बळी
-

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ