-
शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र – IPL/BCCI)
-
मुंबईने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
-
कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात ४४ चेंडूत ५ चौकार २ षटकारांसह ६० धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या करण्याची वॉर्नरची ही ४९ वी वेळ ठरली. पाहूयात या यादीतले इतर फलंदाज…
-
विराट कोहली – ४२ वेळा
-
रोहित शर्मा – ३९ वेळा
-
सुरेश रैना – ३९ वेळा
-
एबी डिव्हीलियर्स – ३८ वेळा
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”