-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा आता चांगलीच रंगात आली असून प्रत्येक सामन्यात नव-नवीन विक्रम होताना दिसत आहेत. (सर्व छायाचित्र – IPL/BCCI)
-
दुबई, शारजा, अबु धाबी अशा तिन्ही मैदानांवर फलंदाज चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आहेत.
-
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा परदेशी खेळाडूंना मागे टाकत भारतीय फलंदाजांनीही आपली चमक दाखवली आहे.
-
आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम १० पैकी ८ फलंदाज हे भारतीय आहेत.
-
जाणून घेऊयात कोणाला मिळालं आहे या यादीत स्थान…
-
१) संजू सॅमसन – १६ षटकार
-
२) कायरन पोलार्ड – १३ षटकार
-
३) इशान किशन – १२ षटकार
-
४) राहुल तेवतिया – ११ षटकार
-
५) मयांक अग्रवाल – ११ षटकार
-
६) रोहित शर्मा – ११ षटकार
-
७) ओएन मॉर्गन – १० षटकार
-
८) लोकेश राहुल – १० षटकार
-
९) श्रेयस अय्यर – ९ षटकार
-
१०) जोफ्रा आर्चर – ८ षटकार

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ