-
आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर येऊन ठेपला आहे, प्रत्येक संघ प्ले-ऑपमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी धडपड करत आहे. (छायाचित्र सौजन्य – IPL)
-
यंदाच्या हंगामात अनेक खेळाडू आपल्या बहारदार खेळीने नावारुपाला आले तर अनेकांनी निराशा केली.
-
आज आपण आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतानाही निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नाव पाहणार आहोत.
-
१) आंद्रे रसेल – ८ सामने ९१ धावा
-
२) ग्लेन मॅक्सवेल – ९ सामने ९० धावा
-
३) रॉबिन उथप्पा – ८ सामने १२८ धावा
-
४) केदार जाधव – ५ सामने ६२ धावा
-
५) पॅट कमिन्स – १५ कोटींची बोली लावून KKR च्या संघात स्थान, आतापर्यंत फक्त खात्यावर ३ बळी

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ