-
IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. (सर्व फोटो- IPL.com)
-
युएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसोबतच काही नव्या चेहऱ्यांनीदेखील धडाकेबाज कामगिरी करून दाखवली.
-
साखळी फेरीतील वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग याने सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल या तीनही मोठ्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही.
-
पाहा नक्की कसा आहे हा संघ…
-
शिखर धवन
-
मयंक अग्रवाल
-
सूर्यकुमार यादव
-
एबी डीव्हिलियर्स
-
इयॉन मॉर्गन
-
हार्दिक पांड्या
-
जोफ्रा आर्चर
-
राशिद खान
-
मोहम्मद शमी
-
जसप्रीत बुमराह
-
युझवेंद्र चहल

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी