-
IPL 2020 मध्ये आज गतविजेत्या मुंबईशी दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपदासाठी झुंज देणार आहे.
-
मुंबईच्या संघाप्रमाणेच दिल्लीच्या संघाचेही असंख्य चाहते आहेत.
-
करोना महामारीच्या निर्बंधांमुळे सध्या IPL सामने पाहण्यासाठी ठराविक चाहत्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जातो.
-
त्यातही काही चाहते आणि नव्याने दिसणारे चेहरे लोकांच्या लक्षात राहतात.
-
दिल्लीच्या सामन्यांमध्ये यावर्षी एक चेहरा पहिल्यापासून प्रकाशझोतात आहे.
-
दिल्लीने खेळलेल्या बहुतांश सामन्यात ही तरूणी संघाला चीअर करताना दिसली आहे.
-
अगदी पहिल्या सामन्यापासून दिल्लीच्या संघाला स्टेडियममध्ये हजर राहून पाठिंबा देणारी ही तरूणी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
-
या प्रश्नाचं उत्तर आज या फोटोंमध्ये मिळणार आहे.
-
दिल्लीच्या संघाची मालकी ही JSWस्टीलचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल यांच्याकडे आहे.
-
अनेक सामन्यात या तरूणीसह स्वत: जिंदाल कुटुंब सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे.
-
जिंदाल कुटुंबासोबत दिल्लीच्या बहुतांश सामन्यांना हजेरी लावणाऱ्या या तरूणीचं नाव अनुश्री जसानी-जिंदाल.
-
अनुश्री ही सज्जन जिंदाल यांचा मुलगा पार्थ जिंदाल याची पत्नी आहे.
-
पार्थ जिंदाल
-
अनुश्री आणि पार्थ यांचा प्रमेविवाह झाला आहे.
-
पार्थ जिंदाल आणि अनुश्री जसानी हे दोघे बालपणीचे मित्र आहेत.
-
अनुश्री आणि पार्थ यांचा प्रमेविवाह झाला आहे.
-
पार्थ जिंदाल आणि अनुश्री जसानी हे दोघे बालपणीचे मित्र आहेत.
-
एकाच शाळेत शिक्षण घेणारी ही जोडी सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ९ मे २०१६ ला विवाहबंधनात अडकली.
-
अनुश्री ही बांधकाम क्षेत्रातील बडे व्यावसायिक असलेल्या उदय जसानी यांची एकुलती एक मुलगी आहे.
-
पार्थ आणि अनुश्री यांचा साखरपुडा समारंभ मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाला.
-
त्यानंतर ऑस्ट्रीयामधील एका आलिशान राजवाड्यात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
पार्थ-अनुश्री यांना अयाना नावाची एक गोड मुलगीही आहे.
-
अयानाचा जन्म एप्रिल २०१९मध्ये झाला.
-
अनुश्री स्वत: स्वामन फायनान्शियल सर्व्हिसेसची संस्थापिका आणि संचालिका आहे.
-
अनुश्रीने लंडनच्या कॉलेजमधून अकाऊंटिंग क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
-
अनुश्री सध्या दिल्लीच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पार्थ जिंदाला यांच्यासोबत युएईमध्ये IPLचा अनंद घेत आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी