-
IPL 2020 स्पर्धेचा अंतिम सामना आज दिल्ली आणि मुंबई या दोन तुल्यबळ संघांमध्ये होत आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीत हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. (सर्व फोटो- IPL.com)
-
प्रत्येकासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याचा हा २०० वा IPL सामना असल्याने त्याच्यासाठी हा दुप्पट महत्त्वाचा मानला जात आहे.
-
'प्ले-ऑफ्स'च्या फेरीतील पहिल्याच सामन्यात मुंबईने दिल्लीला मात देत अंतिम फेरी गाठली होती.
-
आज अंतिम फेरीसाठी मुंबईच्या संघात 'या' ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
-
रोहित शर्मा
-
क्विंटन डी कॉक
-
सूर्यकुमार यादव
-
इशान किशन
-
कायरन पोलार्ड
-
हार्दिक पांड्या
-
कृणाल पांड्या
-
नॅथन कुल्टर नाईल
-
ट्रेंट बोल्ट
-
जसप्रीत बुमराह
-
राहुल चहर संघाबाहेर
-
जयंत यादवला संधी

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस