-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL)
-
दिल्लीने विजयासाठी दिलेलं आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर मुंबईने पूर्ण केलं.
-
गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण प्रत्येक बाबतीत मुंबईने यंदाच्या हंगामात आपलं वर्चस्व राखलं. तेराव्या हंगामात संघाकडून सर्वाधिक धावा आणि बळी घेणारे गोलंदाज आज आपण पाहूयात…
-
१) इशान किशन – ५१६ धावा
-
२) क्विंटन डी-कॉक – ५०३ धावा
-
३) सूर्यकुमार यादव – ४८० धावा
-
४) रोहित शर्मा – ३३२ धावा
-
१) जसप्रीत बुमराह – २७ बळी
-
२) ट्रेंट बोल्ट – २५ बळी
-
३) राहुल चहर – १५ बळी
-
४) जेम्स पॅटिन्सन – ११ बळी

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस