-
मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत पाचव्यांदा विजेतेपदाचा चषक उंचावला.
-
पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारलेल्या दिल्लीच्या संघाला ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.
-
IPL 2020 स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात आलं. विजेत्या मुंबई इंडियन्ससह प्रत्येक पुरस्कारविजेत्या खेळाडूला भली मोठी रोख रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. पाहूया कोणाला मिळाले किती?
-
विजेता संघ – मुंबई इंडियन्स – २० कोटी
-
उपविजेता संघ – दिल्ली कॅपिटल्स – १२ कोटी ५० लाख
-
फायनलचा सामनावीर – ट्रेंट बोल्ट – ५ लाख रूपये
-
फेअर प्ले पुरस्कार – खेळभावनेचा आदर करणारा संघ म्हणून मुंबई इंडियन्सला गौरविण्यात आले.
-
उदयोन्मुख खेळाडू – देवदत्त पडीकल (१५ सामन्यात ४७३ धावा) – १० लाख रूपये
-
गेमचेंजर (सामन्याला कलाटणी देण्याचं सामर्थ्य) – लोकेश राहुल – १० लाख रूपये
-
सर्वाधिक षटकार – इशान किशन (१४ सामन्यात ३० षटकार) – १० लाख रूपये
-
सर्वोत्तम स्ट्राईक रेट (धावगती) – कायरन पोलार्ड (१९१.४२) – १० लाख रूपये
-
'पॉवर-प्ले'मध्ये सर्वोत्तम कामगिरी – ट्रेंट बोल्ट (१५ बळी आणि ३ निर्धाव षटकं) – १० लाख रूपये
-
पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) – कगिसो रबाडा (३०) – १० लाख रूपये
-
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – लोकेश राहुल (६७०) – १० लाख रूपये
-
सर्वात मूल्यवान खेळाडू – जोफ्रा आर्चर – १० लाख रूपये
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली