-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. (फोटो सौजन्य – IPL)
-
तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर विरेंद्र सेहवागने आपली IPL टीम निवडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला सेहवागच्या संघात स्थान मिळालेलं नाही.
-
पाहूयात कोणत्या खेळाडूंना मिळाली आहे, सेहवागच्या संघात जागा
-
लोकेश राहुल
-
देवदत पडीकल
-
सूर्यकुमार यादव
-
विराट कोहली (कर्णधार)
-
डेव्हिड वॉर्नर
-
एबी डिव्हीलियर्स
-
कगिसो रबाडा
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद शमी
-
युजवेंद्र चहल
-
राशिद खान
-
इशान किशन (१२ वा खेळाडू)

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस