-
युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बाजी मारली. (सर्व फोटो सौजन्य – IPL)
-
स्पर्धा आटोपल्यानंतर आता सर्व माजी खेळाडू सोशल मीडियावर आपली Best IPL XI टीम निवडत आहेत.
-
माजी गोलंदाज आशिष नेहरानेही आपली सर्वोत्तम टीम निवडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात विराट कोहली आणि शिखर धवन यांना स्थान मिळालेलं नाही. पाहूयात कोणते खेळाडू आहेत आशिष नेहराच्या संघात…
-
लोकेश राहुल
-
डेव्हिड वॉर्नर
-
सूर्यकुमार यादव
-
एबी डिव्हीलियर्स
-
इशान किशन (यष्टीरक्षक)
-
हार्दिक पांड्या
-
जोफ्रा आर्चर
-
राशिद खान
-
युजवेंद्र चहल
-
जसप्रीत बुमराह
-
रविचंद्रन आश्विन किंवा…
-
मोहम्मद शमी

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल