-
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उसळत्या चेंडूचा सामना करताना मयंक अग्रवाल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यासारख्या आघाडीच्या फलंदाजांना विकेट गमावल्या.
-
हार्दिक पांड्या आणि शिखर धवनच्या अर्धशतकांनी टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवलं. पण या पराभवानंतर सोशल मीडियावर मुंबईचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि फलंदाजी करताना बाऊन्सर चेंडूवर कमावलेलं यश याची जोरदार चर्चा रंगल्याचं दिसलं. पाहूया चाहत्यांची ट्विट्स…
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार