-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून पॅट कमिन्स १४ सामन्यात खेळला. यात त्याने एकूण ७० गडी बाद केले आहेत. (PHOTO CREDIT : AP)
सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १७ सामन्यात ६९ गडी बाद केले आहेत. ( PHOTO CREDIT: stuart-broad, PTI) -
भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला अंतिम सामन्यात स्थान मिळालं आहे. त्याने १३ सामन्यात ६७ गडी बाद केले आहेत. अंतिम सामन्यात आणखी ४ गडी बाद केल्यास तो अव्वल स्थानी पोहोचेल. (Photo- AP)
-
ऑस्ट्रेलियाचा नाथन लियॉन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यात एकूण ५६ गडी बाद केले आहेत. (Photo-Reuters)
-
गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा टिम साउदी पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने १० सामन्यात एकूण ५१ गडी बाद केले आहेत. (Photo- AP)
-
ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूडही या यादीत आहे. त्याने एकूण ११ सामन्यात ४८ गडी बाद केले आहे. तो सहाव्या स्थानावर आहे. (Photo- Indian Express)

IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO