-
टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा; दोन कसोटी सामन्याची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने ३१८ धावांनी जिंकला. दुसरा कसोटी सामना भारताने २५७ धावांनी जिंकला. (Photo- AP)
-
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, तीन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला. तिसरा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २०२ धावांनी खिशात घातला. (Photo- AP)
-
बांगलादेशचा भारत दौरा, दोन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. (Photo- AP)
भारताचा न्यूझीलंड दौरा, दोन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने १० विकेट्सने जिंकला, दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. (Photo- AP) -
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, चार कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला. दुसरा कसोटी सामना भारताने ८ गडी राखून खिशात घातला. तिसरा कसोटी सामना अर्निणित ठरला. चौथा कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवला. (Photo- Ap)
-
इंग्लंडचा भारत दौरा, चार कसोटी सामन्यांची मालिका, पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभूत केलं. त्यानंतर तीन सामन्यात भारताने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी भारताने ३१७ धावांनी नमवलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. तर चौथ्या सामन्यात एक डाव आणि २५ धावांनी इंग्लडचा पराभव केला. (Photo- BCCI)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”