-
भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केलीय.
-
नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकवलं आहे.
-
नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटरपर्यंत भाला फेकला. हीच कामगिरी निर्णायक ठरली.
-
दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
-
नीरजच्या पहिल्याच प्रयत्नाली या कामगिरीच्या आसपासही त्याचे स्पर्धक पोहचू शकले नाहीत.
-
नीरजने विजय़ानंतर तिरंगा खांद्यावर घेऊन व्हिक्ट्री लॅप मारला.
-
पदक मिळाल्यानंतर नीजरने अशी पोज देत आपला आनंद व्यक्त केला.
-
नीरजच्या विजयामुळे जवळजवळ १३ वर्षांनी भारताचे राष्ट्रगीत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ऐकू आले.
-
त्यानंतरही नीरजने फोटोग्राफर्ससाठी खास पोज दिल्याचं पहायला मिळालं.
-
नीरजवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन