-
जसप्रीत बुमराह या वर्षात आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळला असून एकूण ६७ धावा केल्या आहेत. तर ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ३४ आहे. (Photo- Twitter/BCCI)
-
इंग्लंडचा रॉरी बर्न्स २०२१ या वर्षात ६ कसोटी सामन्यात १२ डाव खेळला असून ३६३ धावा केल्या आहेत. बर्न्स ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- Indian Express)
-
इंग्लंडचा जेम्स अँडरसन ८ कसोटी सामन्यातील १४ डावात खेळला. अँडरसन ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- Indian Express)
-
इंग्लडचा डॅन लॉरेन्सनं ८ सामन्यातील १५ डावात फलंदाजी केली. त्याने एकूण ३५४ धावा केल्या आहेत. ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: PTI)
-
इंग्लंडचा डॉम सिबलीने एकूण १० कसोटी सामन्यातील २० डावात फलंदाजी केली आहे. सिबली ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: PTI)
-
इंग्लंडचा सॅम करन या वर्षात ४ कसोटी सामना खेळला आहे. त्याला ६ डावात खेळण्याची संधी मिळाली. सॅम करन ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Reuters)
-
इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड ६ सामन्यातील १० डावात खेळला असून ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Twitter/@englandcricket)
-
भारताचा कर्णधार विराट कोहलीही या वर्षात ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. ७ कसोटी सामन्यात ११ डावात विराटने फलंदाजी केली. यात त्याने एकूण २९१ धावा केल्या. यात सर्वाधिक धावसंख्या ही ५७ आहे. (Source: Reuters)
-
इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ६ कसोटी सामन्यातील १२ डावात खेळला. बेअरस्टो ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Source: Reuters)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”