-
अनिल दलपत हे पाकिस्तानकडून खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटपटू होते. नऊ कसोटींमध्ये त्यांची सरासरी १५.१८ इतकी खराब होती आणि त्यांनी फक्त एक अर्धशतक झळकावले.
-
१९५० च्या दशकात पाकिस्तानकडून खेळणारा वॉलिस मॅथियास हा पहिला मुस्लीम नसलेला खेळाडू होता. त्याने २१ कसोटी खेळल्या आणि २४च्या सरासरीने ७८३ धावा केल्या.
-
फलंदाज सोहेल फजल हे धर्माने ख्रिश्चन होते. १९८०-९० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध त्यांनी ३२ धावांची सर्वोच्च खेळी खेळली होती.
-
मोहम्मद युसूफ हा आधी धर्माने ख्रिश्चन होता. पूर्वी तो युसूफ युहाना या नावाने ओळखला जात होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत नंतर आपला धर्म आणि नाव बदलले. युसूफने ९० कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.
-
दानिश कनेरिया हा त्यांचा चुलत भाऊ अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तानचा दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता. कनेरियाने ६१ कसोटी सामने खेळले आणि २६१ विकेट घेतल्या. कनेरियाच्या गोलंदाजीपुढं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शरणागती पत्करली होती. (सर्व फोटो ट्वीटर आणि सोशल मीडियावरून साभार)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल