-
यावर्षी गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये क्रीडा विभागात आयपीएल हा प्रथम क्रमांकाचा विषय ठरला आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने ही स्पर्धा जिंकली.
-
आयपीएलनंतर यंदा झालेला टी-२० वर्ल्डकप गुगलवर चर्चेचा विषय ठरला. ऑस्ट्रेलि्याने ही स्पर्धा जिंकली.
-
यूरो कपही गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये चर्चेत होता. इटलीने ही स्पर्धा जिंकली.
-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा हा गुगल इंडिया सर्च ट्रेंडमध्ये असणारा विषय राहिला. भारताला या स्पर्धेत ७ पदके मिळाली.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तोसुद्धा गुगल सर्चमध्ये सर्वाधिक वेळा चर्चेत राहिला.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात बजरंगने पदक जिंकले. बजरंगही गुगल सर्चमध्ये सर्वाधिक वेळा चर्चेत राहिला.
-
यूरो कपप्रमाणे कोपा अमेरिका ही फुटबॉल स्पर्धा गुगलवर चर्चेत राहिली. अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली.
-
विम्बल्डन स्पर्धा – सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ही स्पर्धा जिंकली.
-
ऑलिम्पिक पदकामुळे पीव्ही सिंधू चर्चेत राहिली.
-
कुस्तीपटू सागर धनखड हत्येप्रकरणी स्टार कुस्तीपटू सुशील कुमार गुगलवर चर्चेत राहिला.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल