-
२५ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १५व्या हंगामाला प्रारंभ झाला.
-
चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा आता महेंद्रसिंह धोनीऐवजी अष्टपैलू रवींद्र जडेजा सांभाळत आहे.
-
२००८मध्ये ‘आयपीएल’च्या पर्वाला प्रारंभ झाल्यापासून सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ म्हणून चेन्नई संघाची ख्याती आहे.
-
रवींद्र जडेजा २०१२पासून चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग आहे.
-
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजाचा गुजरातच्या जामनगरमध्ये अलिशान बंगला आहे.
-
जडेजाचा ४ मजली बंगला जामनगरमधील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
-
मोठे दरवाजे, व्हिंटेज फर्निचर, छान झुंबर यामुळे रवींद्र जडेजाचा बंगला हा चांगलाच चर्चेत असतो.
-
हा रवींद्र जडेजाचा लिव्हिंग रुम आहे.
-
जाडेजाला घोडस्वारीची प्रचंड आवड आहे.
-
जाडेजा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
-
जाडेजाला व्यायामाची खूप आवड आहे.
-
फिट राहण्यासाठी जाडेजा नेहमी व्यायामाला प्राधान्य देतो.
-
रविंद्र जाडेजाने २०१६ मध्ये रिवा सोलंकीसोबत लग्नगाठ बांधली.
-
२०१७ मध्ये जाडेजा-रिवा यांना एक कन्यारन्त प्राप्त झाले.
-
जाडेजा-रिवा यांनी मुलीचे नाव निध्याना असे ठेवले आहे.
-
गतविजेत्या चेन्नईला यंदाही ‘आयपीएल’च्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
-
यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम मागील वर्षीपेक्षा अधिक भव्य आणि दीर्घकाळ चालणारा असेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : रवींद्र जडेजा / इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन