-
IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या संघाला यंदाच्या हंगामात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
-
विशेषत: रोहित शर्माला फलंदाज आणि कर्णधार म्हणून फारसे यश लाभलेले नाही.
-
पाच सामन्यांनंतरही मुंबई इंडियन्सच्या विजयाची पाटी कोरी आहे.
-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह.
-
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन.
-
मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची पत्नी जीना अली.
-
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी.
-
मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?