-
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हन कॉनवे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
-
डेव्हन गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
-
डेव्हन आणि किमच्या लग्नाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे.
-
डेव्हन ‘आयपीएल २०२२’च्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’ या संघातून खेळत आहे.
-
चेन्नई सुपर किंग्जने डेव्हनला १ कोटींमध्ये संघात घेतले.
-
नुकतीच डेव्हन-किमच्या लग्नाची प्री-वेडिंग पार्टी पार पडली.
-
या पार्टीत ‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघातील खेळाडू हजर होते.
-
या पार्टीमध्ये ‘चेन्नई सुपर किंग्ज’चे सर्व खेळाडू लुंगी परिधान करुन होते.
-
सध्या सोशल मीडियावर या पार्टीतील फोटो व्हायरल होत आहे.
-
डेव्हनवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम आतापर्यंत त्यांच्या नावाला साजेसा ठरलेला नाही.
-
आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत पाच सामने गमावले आहेत.
-
चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.
-
आज मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज सामना आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेन्नई सुपर किंग्ज / ट्विटर)

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य