-
मुंबई इंडियन्सनी ‘आयपीएल’ किक्रेटमध्ये गुरुवारी सलग सातवा पराभव पत्करला.
-
महेंद्रसिंह धोनीच्या (१४ चेंडूंत नाबाद २८ धावा) फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जनी तीन गजी राखून विजय नोंदवला.
-
हा चेन्नई सुपर किंग्जचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.
-
त्याआधी, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने मुंबईच्या फलंदाज मुकेश चौधरीने मुंबईच्या फलंदाजांचा तारांबळ उडवली.
-
परंतु तिलक वर्माच्या अर्धशतरामुळे मुंबई इंडियन्सला ७ बाद १५५ धावा उभारता आल्या.
-
त्यानंतर चेन्नईने अखेरच्या षटकात १७ धावांचे आव्हानात्मक आव्हान धोनीमुळे पेलले.
-
चेन्नईकडून रॉबिन उथप्पा (३०), अंबाती रायुडू (४०), ड्वेन प्रीटोरियस (२२) यांनी विजयाची पायाभरणई केली.
-
मुंबईच्या डॅनियन सॅम्सने ३० धावांत ४ बळी घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : IPL / ट्विटर)

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य