-
IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३३ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
-
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असून चेन्नई सुपर किंग्जने तीन गडी राखून सामना खिशात घातला.
-
मुंबई इंडियन्सचे सलामीला आलेले रोहित शर्मा आणि इशान किशन हे आघाडीचे खेळाडू शून्यावर बाद झाले.
-
या पराभावनंतर मुंबई इंडियन्स प्लेऑपपर्यंत पोहोचू शकणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
-
चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडूच्या नावावर १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
फिरकीपटू पियुष चावलाच्या नावावर १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या नावावर आयपीएलमध्ये १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलच्या नावावर १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
क्रिकेटपटू मनदीप सिंगच्या नावावर आयपीएलमध्ये १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नावावर १३ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे.
-
मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्याने तो एका नकोश्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे.
-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर १४ वेळा शून्यावर बाद झाल्याचा विक्रम आहे. (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य