-
आयपीएलच्या (IPL) प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना रोमांचक सामने आणि चौकार षटकारांचा पाऊस पहायला मिळत आहे.
-
आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात अनेक सामन्यांमध्ये फलंदाजांनी षटकार ठोकत (list of players who hit winning six) आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
हेच यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये देखील सुरू आहे. -
आयपीएल २०२२ च्या ३६ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार मारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हैदराबादला विजय मिळवून दिला. आयपीएल २०२२ मध्ये कोणत्या खेळाडूने कोणत्या संघाविरुद्ध कितव्या सामन्यात अशाप्रकारे षटकार मारून विजय मिळवून दिला त्याचा आढावा.
-
आंद्रे रसेल – पंजाब किंग्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. ८
-
हर्षल पटेल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. १३
-
पॅट कमिंस – मुंबई इंडियन्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. १४
-
आयुष बदोनी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. १५
-
राहुल तेवतिया – पंजाब किंग्स विरुद्ध, आयपीएल सामना क्र. १६
-
निकोलस पूरन – गुजरात टायटन्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. २१
-
एडन मार्करम – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. २५
-
एडन मार्करम – पंजाब किंग्स विरुद्ध – आयपीएल सामना क्र. २९
-
राहुल त्रिपाठी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध – आयपीएल सामना क्र. ३६
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?