-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत १८ मार्चला लग्नगाठ बांधली.
-
विनी आणि मॅक्सवेल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२० मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.
-
मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असून एक फार्मासिस्ट आहे.
-
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनचा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडला.
-
या रिसेप्शन सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
ग्लेन मॅक्सवेलच्या रिसेप्शन सोहळाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडूंनी हजेरी लावली.
-
या सोहळ्यात खेळाडूंनी ठुमके देखील लावले.
-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसला.
-
याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस कुटुंबासोबत भारतीय वेशात रिसेप्शन सोहळ्यात सहभागी झाला होता.
-
मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल.
-
(सर्व फोटो : RCB /इन्स्टाग्राम)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन