-
राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १३ सामन्यात ६२७ धावा केल्या आहेत.
-
दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर 11 सामन्यांत 427 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे.
-
पंजाब किंग्जचा खेळाडू शिखर धवनने 13 सामन्यात 421 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटनेही या मोसमात चांगली कामगिरी केली आहे.
-
आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सचा दीपक हुडा पाचव्या क्रमांकावर आहे. दीपकने 13 सामन्यात 406 धावा केल्या आहेत.
-
आयपीएलमध्ये खेळाडू रोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. विशेषत: जोस बटलर आतापर्यंत केलेल्या धावांपासून चौकार, षटकार, चौकारांपर्यंत सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता