-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतोय.
-
आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर रोहित फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय.
-
‘मुंबई इंडियन्स’ संघाचे आयपीएलमध्ये रोहित नेतृत्व करत होता.
-
रोहितने मालदीव व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
पत्नी रितिका सजदेहसोबत रोहित शर्मा.
-
मालदीवमधील ‘डिस्कव्हर सोनेवा’ या फाइव्ह स्टार व्हिलामध्ये रोहित पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत थांबला आहे.
-
रोहित शर्मा फॅमिलीसोबत थांबला आहे ते मालदिवमधील रिसॉर्ट.
-
प्रशस्त बेडरूम, पूल असणाऱ्या या लक्झरियस रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं अडीच लाख रुपये इतकं आहे.
-
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर पत्नीसोबत मालदीव व्हॅकेशनसाठी गेल्या वर्षी याच रिसॉर्टमध्ये थांबला होता.
-
मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना रोहित शर्मा.
-
(सर्व फोटो : रोहित शर्मा, डिस्कव्हर सोनेवा/ इन्स्टाग्राम)

८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य