-
राफेल नदालने नुकतीच फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकत इतिहास रचला. त्याने १४वेळा हा पराक्रम केला आहे.
-
नदालला लाल मातीचा बादशाह असे म्हणतात. टेनिस कोर्टच्या प्रकारामुळे त्याला हे नाव मिळाले आहे.
-
टेनिस कोर्टचे त्यांच्या स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात.
-
नदाल ज्या कोर्टच्या नावावरून ओळखला जातो ते म्हणजे क्ले कोर्ट. या कोर्ट सर्वात जास्त वापर युरोप आणि लॅटिन अमेरिकेत होतो.
-
विटांचा चुरा, चुनखडी, लाल रंग आणि शंख-शिंपल्यांच्या तुकड्यांपासून क्ले कोर्टची निर्मिती होते.
-
नदालला लाल मातीचा बादशाह जरी म्हटले जात असले तरी तो सराव मात्र हार्ड कोर्टवर करतो.
-
ग्रास कोर्ट हा टेनिस कोर्टचा आणखी एक प्रकार आहे. रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स प्रामुख्याने या कोर्टवर जबरदस्त कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. (फोटो सौजन्य – सेरेना विल्यम्स इन्स्टाग्राम))
-
हार्ड कोर्ट हा टेनिस कोर्टचा तिसरा प्रकार आहे. काँक्रिट किंवा डांबरी पृष्ठभागावर याची निर्मिती होते.
-
यूएस आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये या कोर्टचा वापर होतो. (फोटो सौजन्य – राफेल नदाल इन्स्टाग्राम)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?