-
सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध टी ट्वेंटी मालिकेमध्ये ऋषभ पंतकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.
-
कर्णधार म्हणून त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्याच्या नेतृत्वात पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला.
-
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
-
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला २४ वर्षीय ऋषभ कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऋषभ पंतची एकूण संपत्ती जवळपास ६६.४२ कोटी रुपये आहे.
-
ऋषभकडे विविध महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.
-
त्यामध्ये मर्सिडीज, ऑडी ८ आणि फोर्ड या गाड्यांचाही समावेश आहे.
-
ऋषभ पंत आपली आई सरोज आणि बहिण साक्षी यांच्यासोबत राहतो.
-
त्याचे घरदेखील अतिशय आलिशान आणि मॉडर्न आहे.
-
फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी त्याने घरामध्ये एक जिमदेखील तयार करून घेतली आहे.
-
ऋषभ पंत ईशा नेगी नावाच्या इंटेरियर डिजाइनरला डेट करत आहे.
-
(सर्व फोटो : ऋषभ पंत/ इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल