-
भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
-
आयपीएल तसेच मागील काही काळापासून विराटला मैदानावर काही खास कामगिरी करता आली नाही.
-
यामुळे विराटने काही काळासाठी विश्रांती घ्यायचे ठरवले आहे.
-
सध्या विराट पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतोय.
-
समुद्रकिनाऱ्यावरील विरुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
फोटोमध्ये अनुष्काने मोनोकिनी परिधान केली आहे.
-
मोनोकिनीतील अनुष्काच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
समुद्रकिनारी विराट कोहली.
-
विरुष्काच्या चाहत्यांकडून फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : विराट कोहली, अनुष्का शर्मा/ इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…