-
संजू सॅमसन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. संजू सॅमसनने २०१८ मध्ये चारुलता रमेशसोबत लग्न केले.
-
संजू सॅमसन ख्रिश्चन आहे तर त्याची पत्नी हिंदू आहे.
-
त्यामुळे दोघांच्या लग्नाची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी झालेली आहे.
-
संजू आणि चारुलता एकाच महाविद्यालयामध्ये शिकलेले आहेत.
-
दोघांनी तिरुअनंतपुरममधील मार इव्हानिओस महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले होते.
-
इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयात शिकलेल्या चारुलताकडे रसायनशास्त्राची पदवी आहे.
-
पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
चारुलता सॅमसन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
-
इन्स्टाग्रामवर तिचे ४६ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य – चारुलता इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख