-
इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला.
-
१ जुलैपासून दोन्ही देशांमध्ये कसोटी सामना होणार आहे.
-
इंग्लंडला पोहचलेल्या खेळाडूंनी एजबस्टन येथे सराव केला.
-
भारतीय खेळाडू मैदानाला फेऱ्या मारताना दिसले.
-
१६ जून रोजी भारतीय कसोटी संघ इंग्लंडला रवाना झाला.
-
शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूरचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
-
माजी कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनी कॅमेऱ्याला पोज दिली.
-
चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराहदेखील भारतीय संघासोबत इंग्लंडला पोहचले आहेत.
-
आयपीएलमध्ये दुखापतीमुळे खेळू न शकलेला रविंद्र जडेजा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं