-
टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल झाला. (फोटो सौजन्य – हरमनप्रीत कौर ट्विटर)
-
मिताली राजच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची ही पहिलीच मालिका आहे. (फोटो सौजन्य – मिताली राज ट्विटर)
-
श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय महिला संघाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य – बीसीसीआय वुमन ट्विटर)
-
लक्ष्मणने भारतीय महिला संघाला मार्गदर्शन केले. (फोटो सौजन्य – बीसीसीआय वुमन ट्विटर)
-
टी २० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – क्रिकेट श्रीलंका ट्विटर)
-
भारतीय संघात स्मृती मंधानासारख्या धडाकेबाज खेळाडूंचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – क्रिकेट श्रीलंका ट्विटर)
-
पहिला टी २० सामना दांबुला येथे खेळवला जाणार आहे. (फोटो सौजन्य – क्रिकेट श्रीलंका ट्विटर)
-
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने पल्लेकल येथे होतील. (फोटो सौजन्य – क्रिकेट श्रीलंका ट्विटर)
-
मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या अनुपस्थितीत भारतीय महिला संघाचा हा पहिलाच दौरा आहे. (फोटो सौजन्य – झुलन गोस्वामी ट्विटर)

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद