-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर युवराज सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे.
-
युवराज सिंग सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो.
-
युवराजने २०१६ साली अभिनेत्री हेजल किचसोबत लग्नगाठ बांधली.
-
२५ जानेवारीला हेजल आणि युवराजला पुत्ररत्न प्राप्त झाले.
-
‘फादर्स डे’च्या निमित्ताने युवराजने त्याच्या गोड बाळाचे फोटो शेअर केले.
-
‘ओरियन’ असं हेजल आणि युवराजच्या बाळाचं नाव आहे.
-
‘या जगात स्वागत आहे ओरियन कीच सिंग. आई आणि बाबाचे त्यांच्या लहान बाळावर खूप प्रेम आहे.”, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे.
-
युवराजच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
युवराज आणि बाळाचा गोड फोटो.
-
चाहते युवराजच्या फोटोवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.
-
युवराज, हेजल आणि बाळाचा क्यूट फोटो.
-
(सर्व फोटो: युवराज सिंग, हेजल किच/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं