-
फादर्स डे निमित्त क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या मुलाचे नाव जाहीर केले. (फोटो सौजन्य – युवराज सिंग ट्विटर)
-
युवराजने आपल्या मुलाचे नाव ओरियन कीच सिंग असे नाव ठेवले आहे. (फोटो सौजन्य – हेझल कीच इन्स्टाग्राम)
-
दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल यांच्या घरी कबीर आणि झियान या जुळ्यांचे आगमन झाले. (फोटो सौजन्य – दीपिका पल्लीकल इन्स्टाग्राम)
-
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रॅथवेटही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलीचा बाबा झाला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच एका गोंडस मुलीचा बाबा झाला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि त्याची पत्नी बेकी बोस्टन यांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन २३ मे २०२२ रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
चैन्नई सुपर किंग्जचा फलंदाज शिवम दुबे १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिल्यांदा मुलाचा बाबा झाला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीदेखील एका मुलीचा बाबा आहे. त्याने अद्याप मुलीला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर