-
भारताची स्टार महिला बॉक्सर निखत झरीनने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून एक फोटो पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
भारतीय हॉकीपटू राणी रामपालने सकाळच्या कोवळ्या उन्हात योगासने केली. (फोटो सौजन्य – राणी रामपाल ट्विटर)
-
भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने विविध योगा पोजेसचे एक कोलाज शेअर केले आहे. (फोटो सौजन्य – मिताली राज ट्विटर)
-
शांत आणि संयमी चेतेश्वर पुजारानेदेखील योग दिनानिमित्त फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – पुजारा ट्विटर)
-
माजी फिरकीपटू हरभजन सिंग घरात योगासने करताना दिसला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
सूर्यकुमार यादवने आपला एक फोटो पोस्ट करून योगासनांचे महत्त्व सांगितले. (फोटो सौजन्य – सूर्यकुमार यादव ट्विटर)
-
क्रिकेटपटू मयंक अगरवालदेखील योगासने करताना दिसला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
विश्वचषक विजेता क्रिकेटपटू उन्मुक्त चंद पुलसाईटला शांत मुद्रेत बसला आहे. (फोटो सौजन्य – उन्मुक्त चंद ट्विटर)
-
माजी सलामीवीर गौतम गंभीरने एका सार्वजनिक कार्यक्रमात योगासने केली. (फोटो सौजन्य – गौतम गंभीर ट्विटर)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन