-
तापसी पन्नू : ‘शाब्बाश मितू’ या चित्रपटामध्ये तापसी दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजची भूमिका करत आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
अनुष्का शर्मा : क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी असलेली अनुष्का महिला गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
रश्मिका मंदाना : नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाने ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटामध्ये क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
राणी मुखर्जी : यशराज प्रॉडक्शनने तयार केलेल्या ‘दिल बोले हड़िप्पा’ चित्रपटामध्ये रानी मुखर्जी क्रिकेटपटूच्या भूमिकेत होती. (फोटो सौजन्य – जनसत्ता)
-
ऐश्वर्या राजेश : दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या राजेश हिने २०१८मध्ये आलेल्या ‘काना’ तमिळ चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका केली होती. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
जान्हवी कपूर : ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार रावही आहे. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”