-
भारत आणि इंग्लंडदरम्यान तीन टी २० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली.
-
भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
-
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव ‘हिरो’ ठरला.
-
त्याने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये धडाकेबाज शतक ठोकले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले.
-
आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये परदेशी भूमीवर भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा मान त्याने मिळवला आहे.
-
यापूर्वी रोहित शर्माने इंदुरमध्ये सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली होती. मात्र, ती भारतीय भूमीवरती होती.
-
टी २० मध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये सूर्या पहिल्या स्थानावर पोहचला आहे.
-
यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावे होता.
-
याशिवाय, टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड