-
नुकतीच विम्बल्डन ही प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा पार पडली.
-
कझाक खेळाडू एलिना रायबाकिना हिने महिला एकेरीचे विजतेपद जिंकले.
-
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सातवे विम्बल्डन विजेतपद पटकावले.
-
या स्पर्धेत विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटिंनी हजेरी लावली होती.
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह दोनी ज्येष्ठ खेळाडू सुनील गावसकर यांच्यासह टेनिस बघण्यासाठी उपस्थित होता.
-
जगप्रसिद्ध हॉलिवुड अभिनेता टॉम क्रूझ विम्बल्डन पुरुष एकेरीचा सामना बघण्यासाठी उपस्थित होता.
-
ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स विल्यम पत्नी केट मिडलटन आणि मुलासह प्रेक्षकांमध्ये बसले होते.
-
मार्व्हलस्टार टॉम हिडल्टनदेखील नोवाक जोकोविचचा खेळ बघण्यासाठी आला होता.
-
टायटॅनिकफेम अभिनेत्री केट विन्स्लेटने विम्बल्डनमध्ये हजेरी लावली.
-
प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम खेळाडूंना चिअर करताना दिसला.
-
हॉलिवूड अभिनेता अँड्र्यू गारफिल्डने टेनिस बघण्याचा आनंद लुटला.
-
ब्रिजरटन या प्रसिद्ध नेटफ्लिक्स सिरीजमधील कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये बसून टेनिस बघितले. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य