-
गुरुवारपासून (२९ जुलै) इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत आहे.
-
बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत काही सौंदर्यवती खेळाडू पदकांसाठी झुंजताना दिसणार आहेत.
-
‘नॅशनल क्रश’ असलेली भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे.
-
आपल्या पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा निर्धार तिने केला आहे.
-
भारताची स्वॅशपटू दीपिका पल्लीकल आपल्या खेळासोबतच सुंदरतेसाठीही ओळखली जाते.
-
दोन जुळ्या मुलांची आई असलेली दीपिका राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
-
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट खेळाडू एलिस पेरी ही एखाद्या हॉलीवूड अभिनेत्रीलाही लाजवेल इतकी सुंदर आहे.
-
अष्टपैलू एलिस मैदानावर आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
टॅलिका क्लॅन्सी ही ऑस्ट्रेलियन बीच व्हॉलीबॉलपटू आहे.
-
बीच व्हॉलीबॉल खेळात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी ही खेळाडू अतिशय सुंदर आहे.
-
तात्याना शोएनमेकर ही दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक पदक विजेती जलतरणपटू आहे.
-
राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रेस्टस्ट्रोक इव्हेंटमध्ये ही सुंदर खेळाडू खेळताना दिसणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल