-
बर्मिंगहॅममध्ये २२व्या राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
-
या सोहळ्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंनी एकसारखी वेशभूषा केली होती.
-
निखत झरीनसह बॉक्सिंग टीमने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
-
भारताची धावपटू द्युती चंदने सोहळ्यापूर्वी फोटोसाठी पोज दिली.
-
द्युतीने भारतीय ध्वजवाहक पीव्ही सिंधू आणि मनप्रीत सिंग यांच्यासोबत फोटो तिरंगा फडकवला.
-
लॉन बॉल संघातील खेळाडूंनी फोटोसाठी पोज दिली.
-
टेबल टेनिसपटू साथियान ज्ञानसेकरनला पीव्ही सिंधूसह सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
-
टेबल टेनिस संघाने सोहळ्यापूर्वी प्रशिक्षकांसह फोटो काढण्याचा आनंद लुटला.
-
परदेशी प्रशिक्षकांनीदेखील भारतीय पोषाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य