-
भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा सध्या सोशल मीडिया चर्चेत आहेत.
-
नुकताच हार्दिक-नताशाच्या मुलाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
हार्दिक-नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य पंड्या असे आहे.
-
अगस्त्यच्या वाढदिवसासाठी जंगल थीमची सजावट करण्यात आली होती.
-
अगस्त्यच्या वाढदिवसाचा केकसुद्धा जंगल थीमचा होता.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो नताशाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
३० जुलै २०२० रोजी अगस्त्यचा जन्म झाला.
-
अगस्त्य आणि हार्दिक पंड्याचा खास फोटो…
-
नताशा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती अगस्त्यसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
नताशा जरी मूळची सर्बियन असली तरी सध्या ती मुंबई-स्थित मॉडेल आहे.
-
नताशा अभिनेत्री बनण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली होती.
-
प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या म्युझिक व्हिडीओमुळे नताशा अधिक प्रकाशझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक पंड्या, नताशा / इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…