-
अचिंत शेउलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
-
२० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
-
अचिंतची आतापर्यंतची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे.
-
अचिंत पश्चिम बंगालमधील एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील धाटका मुलगा आहे.
-
एप्रिल २०१४ मध्ये अचिंत शेउलीने आपले वडील गमावले.
-
अचिंतने २०१२ मध्ये मोठा भाऊ आलोकच्या प्रेरणेने वेटलिफ्टिंगला सुरुवात केली.
-
अचिंत शेउली हा ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय आहे.
-
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अचिंत आणि जेरेमी लालरिन्नुगा किशोरवयापासून एकमेकांना ओळखतात.
-
अचिंतने २०१८ मध्ये आशियाई युवा चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO