-
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदकाची कमाई केली.
-
मँचेस्टर २००२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळ सुरू झाल्यापासून भारताचे हे सातवे सुवर्ण पदक ठरले आहेत.
-
टेबल टेनिस संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांसह जल्लोष केला.
-
ज्युदोपटू तुलिका मानने भारतासाठी रौप्य पदक पटकावले.
-
स्क्वॅशपटू सौरव घोषालने प्रथमच कांस्य पदक पटकावले.
-
उंचउडीपटू तेजस्वीन शंकरने कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला.
-
त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिले उंच उडीचे पदक जिंकले.
-
बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली.
-
सांघिक कामगिरीच्या बळावर बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळाले.
-
किदाम्बी श्रीकांतला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मलेशियाविरुद्ध १-३ असा पराभव केल्याने मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
-
भारताचा सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चंद्रशेखर शेट्टी यांनी भारतासाठी पुरुष दुहेरीचा सामना खेळला.
-
भारताचा विकास ठाकूर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले.
-
पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटामध्ये विकासने भारतासाठी पदक मिळवण्याची कामगिरी केली.
-
पदक निश्चित झाल्यानंतर विकासने आनंद साजरा केला.
-
वेटलिफ्टिंगपटू गुरदीप सिंगने भारताच्या खात्यात आणखी एका कांस्य पदकाची भर घातली. (सर्व फोटो सौजन्य – पीटीआय, एपी आणि ट्विटर)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार