-
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने आयशा मुखर्जीशी लग्न केले होते.
-
सप्टेंबर २०२१मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. वेगळं झाल्यापासून शिखर धवन एकटाच राहत आहे.
-
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पत्नी हसीन जहांपासून विभक्त झाला आहे.
-
हसीनने शमीवर कौंटुबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.
-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने २०१२ मध्ये मैत्रीण कायलीशी लग्न केले होते.
-
लग्नाच्या सात वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर क्लार्कने पुन्हा लग्न केले नाही.
-
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने संगीता बिजलानीशी दुसरे लग्न केले होते.
-
मात्र, काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. तेव्हापासून मोहम्मद एकटाच राहत आहे.
-
श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या २०१२मध्ये पत्नीपासून वेगळा झाला होता. तेव्हापासून तो एकटाच राहत आहे. (सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/इंडियन एक्सप्रेस/ट्विटर)

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना